बंद

    महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५

    लोकसेवा हक्कातील सेवा यादी – पशुसंवर्धन विभाग
    अ. क्र. सेवेचे नाव दुवा
    कुक्कुट प्रक्षेत्राची कमपार्टमेंट चाचणी आपले सरकार
    कुक्कुट प्रक्षेत्रावरून SPF अंडी निर्यातीकरिता प्रमाणपत्र देणे आपले सरकार
    पशुखाद्यातील पोषक घटकांचे स्थूल विश्लेषण (Proximate Analysis) 1 ते ६ Parameter आपले सरकार
    पशुखाद्यातील स्थूल घटक १ ते ६ पेरामीटर सहित केल्शियम, स्फुरद व मीठ (सोडियम) १ ते ९ Parameter आपले सरकार
    पशुखाद्यातील सूक्ष्मपोषण द्रव्ये व जड धातू (Micronutrients and heavy metals) आपले सरकार
    पशुखाद्यातील तंतू (Crude fibers, NDF, ADF and ADL) आपले सरकार
    पशुखाद्यातील युरिया आपले सरकार
    पशुखाद्यातील ऊर्जा आपले सरकार
    भारतीय पशुवैद्यकीय परिषद कायदा, १९८४ अन्वये नवीन पशुवैद्यकीय पदवीधरांचे नोंदणी करणे आपले सरकार
    १० भारतीय पशुवैद्यकीय परिषद कायदा, १९८४ अन्वये नोंदणीकृत पशुवैद्यकांच्या पाच वर्षानंतर नोंदणीचे नुतनीकरण आपले सरकार
    ११ भारतीय पशुवैद्यकीय परिषद कायदा, १९८४ अन्वये अंतरवासिता विद्यार्थी यांची नोंदणी करणे आपले सरकार
    १२ पाळीव प्राणी दुकाने नोंदणी
    १. तात्पुरते प्रमाणपत्र वैधता ३ महिने
    २. अंतिम प्रमाणपत्र वैधता ५ वर्ष
    आपले सरकार
    १३ श्वान प्रजनन व विपणन केंद्र नोंदणी प्रमाणपत्र वैधता २ वर्ष आपले सरकार
    १४ चारा पिकांचे ठोंबे पुरवठा आपले सरकार
    १५ पशुखाद्य व कुक्कुट खाद्यातील बुरशी तपासणी आपले सरकार
    १६ निर्यातीकरिता जनावरांना देण्यात येणारे आरोग्य दाखले आपले सरकार
    १७ निर्यातीकरिता मांस व मांस उत्पादने तपासणी दाखले काम चालू आहे
    १८ निर्यातीकरिता मांस व मांस उत्पादने यांची रासायनिक तपासणी आपले सरकार
    १९ रेत केंद्राची नोंदणी MBBRA
    २० भ्रूण प्रत्यारोपण किंवा प्रयोगनलिका फलन प्रयोगशाळेची नोंदणी MBBRA
    २१ कृत्रिम रेतन प्रशिक्षण संस्थेची नोंदणी MBBRA
    २२ सहयोगी जनन तंत्रज्ञान संस्था पुरवठाकाराची नोंदणी MBBRA
    २३ सहयोगी जनन तंत्रज्ञान तज्ञ (एसआरटी) नोंदणी MBBRA
    २४ रेत बँकेची नोंदणी MBBRA
    २५ कृत्रिम रेतन सेवा पुरवठाकाराची नोंदणी MBBRA
    २६ कृत्रिम रेतन तंत्रज्ञ नोंदणी MBBRA