बंद

    जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, नाशिक – द्रवनत्र वाहतूक कंत्राटदार नेमण्यासाठी ई-निविदा

    शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख फाईल
    जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, नाशिक – द्रवनत्र वाहतूक कंत्राटदार नेमण्यासाठी ई-निविदा

    जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, नाशिक यांच्या कार्यालयार्फत नाशिक जिल्हयातील पशुसंवर्धन विभागाच्या अधिपत्याखालील सर्व जिल्हा परिषद स्तरीय आणि राज्यस्तरीय कृत्रिम रेतन केंद्रांना द्रवनत्र पुरवठा करण्यासाठी द्रवनत्र वाहतूक कंत्राटदार नेमण्यासाठी ई-निविदा मागविण्यात येत आहेत.

    23/06/2025 30/06/2025 पहा (3 MB)