जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, नाशिक – द्रवनत्र वाहतूक कंत्राटदार नेमण्यासाठी ई-निविदा
शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवटची तारीख | फाईल |
---|---|---|---|---|
जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, नाशिक – द्रवनत्र वाहतूक कंत्राटदार नेमण्यासाठी ई-निविदा | जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, नाशिक यांच्या कार्यालयार्फत नाशिक जिल्हयातील पशुसंवर्धन विभागाच्या अधिपत्याखालील सर्व जिल्हा परिषद स्तरीय आणि राज्यस्तरीय कृत्रिम रेतन केंद्रांना द्रवनत्र पुरवठा करण्यासाठी द्रवनत्र वाहतूक कंत्राटदार नेमण्यासाठी ई-निविदा मागविण्यात येत आहेत. |
23/06/2025 | 30/06/2025 | पहा (3 MB) |