बंद

    भूतकाळ निविदा सूचना

    भूतकाळ फिल्टर करा निविदा सूचना
    निविदा सूचना
    Sr. No. शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख फाईल
    25 शासकीय गोठीत रेतमात्रा निर्मिती केंद्र, खडकी, पुणे- निविदा

    शासकीय गोठीत रेतमात्रा निर्मिती केंद्र, खडकी, पुणे, या संस्थेसाठी आवश्यक वाळलेला मालदांडी कडबा खरेदी करणेसाठी ई-निविदा मागविणेबाबत

    17/07/2025 28/07/2025 पहा (339 KB)
    26 जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त , गडचिरोली

    गडचिरोली जिल्ह्यातील कृत्रिम रेतन संस्थाना सन 2025-26 या वर्षामध्ये द्रवनत्र व विर्यमात्रा पुरवठा करण्याकरीता खाजगी वाहतुक कंत्राटदाराचे वाहतूक ई-निविदा दरकरार

    23/07/2025 04/08/2025 पहा (415 KB)
    27 शासकीय गोठीत रेतमात्रा निर्मिती केंद्र, छत्रपती संभाजीनगर

    मका मुरघास पुरवठा करणेबाबत ई-निविदा

    29/07/2025 12/08/2025 पहा (325 KB)
    28 जिल्हा उपआयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय, धुळे – निविदा

    धुळे जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यांना रेतमात्रा, द्रवनत्र व द्रवपात्रांची वाहतूक करणेकरिता निविदा मागविणेबाबत

    31/07/2025 12/08/2025 पहा (354 KB)
    29 जिल्हा उपआयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय, गडचिरोली

    गडचिरोली जिल्ह्यातील पशुवैद्यकीय संस्थाना द्रवनत्र व विर्यमात्रा पुरवठा करण्याकरिता वाहतूक ई-निविदा मागविण्याबाबत

    11/08/2025 20/08/2025 पहा (419 KB)
    30 जिल्हा उपआयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय, धाराशिव

    जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र धाराशिव या कार्यालयासाठी द्रवनत्र व रेतमात्रा वाहतूक करण्यासाठी ई-निविदा मागविणेबाबत

    25/08/2025 01/09/2025 पहा (4 MB)
    31 जिल्हा उपआयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय, नंदुरबार

    नंदुरबार जिल्ह्यात द्रवनत्र व रेतमात्रा पुरावठा करण्यासाठी निविदा मागविण्याबाबत

    26/09/2025 10/10/2025 पहा (4 MB)
    32 महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ , नागपूर

    महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाअंतर्गत संस्थांकरिता पशुखाद्य खरेदी करण्यासाठी ई-निविदा सुचना पशुसंवर्धन विभागाच्या व मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करणेबाबत.

    01/10/2025 16/10/2025 पहा (889 KB)
    33 पशुसंवर्धन आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे

    केंद्र पुरस्कृत पशु स्वास्थ्य व रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत पशुवैद्यकीय संस्थांची बांधकामे व बळकटीकरण करणे व मुख्यमंत्री पशु स्वास्थ्य योजना या दोन्ही योजने अंतर्गत एकूण 153 फिरते पशु चिकित्सा पथकांचे कामकाजासाठी मनुष्यबळ बाह्य यंत्रणेद्वारे उपलब्ध करून घेणे बाबत निविदा

    10/10/2025 17/10/2025 पहा (774 KB)
    34 जिल्हा उपआयुक्त, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय, बीड

    जिल्ह्यातील संस्थाना द्रवनत्र व विर्यमात्रा पुरवठा करणेकरिता निविदा मागविनेबाबत

    17/10/2025 27/10/2025 पहा (671 KB)
    35 जिल्हा उपआयुक्त, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय, अमरावती

    अमरावती जिल्ह्यांतर्गत व जिल्ह्याबाहेरून आवश्यकता भासल्यास पार प्रांतातून लागणारे द्रवनत्र व वीर्यमात्रा वाहतूक करणेबाबत निविदा मागविनेबाबत

    27/10/2025 03/11/2025 पहा (4 MB)
    36 आयुक्त पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य, पुणे-६७

    पारळी-वैजनाथ, जिल्हा बीड येथे अखिल भारतीय पशू प्रदर्शन आयोजनासाठी ई-निविदा सूचना

    30/10/2025 19/11/2025 पहा (258 KB)