सुधारित गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजना
क्षेत्र*-
१०० % राज्य योजना
लाभार्थी:
शासन निर्णय क्र पविआ-२०२१/प्र क्र ३५६/पदुम- ३, मंत्रालय, मुंबई -३२. दि. १७/०५/२०२३ च्या शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे राज्यातील ३४ जिल्ह्यांमध्ये प्रती तालुका १ गोशाळा याप्रमाणे ३२४ तालुक्यामधील एकूण ३२४ पात्र गोशाळा
फायदे:
गोशाळेमध्ये असलेल्या पशुधनाची संख्या विचारात घेता किमान रु १५.०० लक्ष व कमाल रु २५.०० लक्ष इतके अनुदान
अर्ज कसा करावा :
अनुषंगिक दस्तऐवजांसह संबंधित संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा पशुससंवर्धन उपआयुक्तांकडे विहित नमुन्यात अर्ज करणे अपेक्षित.
लाभार्थी:
वर नमूद केल्याप्रमाणे
फायदे:
वर नमूद केल्याप्रमाणे
अर्ज कसा करावा
वर नमूद केल्याप्रमाणे