बंद

    भूतकाळ दरपत्रक सूचना

    भूतकाळ फिल्टर करा दरपत्रक सूचना
    दरपत्रक सूचना
    Sr. No. शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख फाईल
    193 रोग अन्वेषण विभाग- औंध पुणे ६७

    रोग अन्वेषण विभाग, औंध, पुणे–६७ या कार्यालयासाठी सूचना फलक तयार करण्याच्या कामाकरिता दरपत्रके मागविण्याबाबत……

    30/01/2026 05/02/2026 पहा (6 MB)
    194 शासकीय गोठित रेतमात्रा निर्मिती केंद्र, खडकी, पुणे–३

    सन २०२५–२६ मध्ये प्रयोगशाळा विभागातील उपलब्ध उपकरणांचे वार्षिक कॅलिब्रेशन व व्हॅलिडेशन करण्याकरिता दरपत्रके मागविण्याबाबत

    27/01/2026 05/02/2026 पहा (1 MB)
    195 शासकीय गोठित रेतमात्रा निर्मिती केंद्र, खडकी, पुणे–३

    शासकीय गोठित रेतमात्रा निर्मिती केंद्र, खडकी, पुणे-३ या संस्थेतील वाहनाचे नविन ए.सी कॉम्प्रेसर बसविणे करीता दरपत्रके मिळणे बाबत मंजुरी प्रदान करणे.

    03/02/2026 13/02/2026 पहा (919 KB)
    196 शासकीय गोठित रेतमात्रा निर्मिती केंद्र, खडकी, पुणे – ३

    शासकीय गोठित रेतमात्रा निर्मिती केंद्र, खडकी, पुणे या संस्थेतील प्रयोगशाळा विभागात वापरात असलेल्या निकॉन मायक्रोस्कोपचे वार्षीक देखभाल करणेकरीता दरपत्रके मिळणेबाबत…..

    10/02/2026 20/02/2026 पहा (668 KB)
    197 पशुवैद्यकीय जैवपदार्थ निर्मिती संस्था,औंध-पुणे-७

    सन २०२५–२६ या वर्षासाठी रसायन खरेदीबाबत दरपत्रक सादर करण्याबाबत

    10/02/2026 16/02/2026 पहा (2 MB)
    198 पशुवैद्यकीय जैवपदार्थ निर्मिती संस्था,औंध-पुणे-७

    सन २०२५–२६ या आर्थिक वर्षासाठी प्रयोगशाळा मीडिया खरेदीबाबत दरपत्रक सादर करण्याबाबत.

    10/02/2026 16/02/2026 पहा (707 KB)
    199 पशुवैद्यकीय जैवपदार्थ निर्मिती संस्था, औंध, पुणे – ७

    सहआयुक्त पशुसंवर्धन, जैव पदार्थ निर्मिती संस्था, औध-पुणे येथील Viral, Poultry & TQC Lab विभागातील सर्व या सयंत्राचे दुरुस्ती करणेकरीता दरपत्रके मिळणेबाबत

    10/02/2026 17/02/2026 पहा (1 MB)
    200 जिल्हा उपायुक्त,पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय, अहिल्यानगर

    सन 2026–27 कालावधीकरिता द्रवनत्र (Liquid Nitrogen) वाहतूक व पुरवठा करण्यासाठी नोंदणीकृत वाहतूक कंत्राटदारांकडून दरपत्रक मागणी बाबत.

    16/02/2026 23/02/2026 पहा (315 KB)
    201 पशुवैद्यकीय जैवपदार्थ निर्मिती संस्था,औंध-पुणे-७

    सन २०२६-२७ ०१/०३/२०२६ ते २८/०२/२०२७ या आर्थिक वर्षासाठी संगणक, प्रिंटर व नेटवर्कंग देखभाल करारासाठी वार्षिक करार दरपत्रके सादर करणेबाबत..

    07/02/2026 13/02/2026 पहा (1 MB)
    202 शासकीय गोठीत रेतमात्रा निर्मिती केंद्र, खडकी, पुणे – ३

    शासकीय गोठीत रेतमात्रा निर्मिती केंद्र,खडकी, पुणे या संस्थेसाठी सबमर्सिबल मोटार पंप खरेदी करण्याकरिता दरपत्रके मिळणेबाबत..

    12/02/2026 24/02/2026 पहा (513 KB)
    203 शासकीय गोठीत रेतमात्रा निर्मिती केंद्र, खडकी, पुणे – ३

    शासकीय गोठीत रेतमात्रा निर्मिती केंद्र, खडकी,पुणे या संस्थेसाठी ग्रास कटर मशीन खरेदी करण्याकरिता दरपत्रके मिळणेबाबत..

    12/02/2026 24/02/2026 पहा (536 KB)
    204 शासकीय गोठीत रेतमात्रा निर्मिती केंद्र, खडकी, पुणे – ३

    शासकीय गोठित रेतमात्रा निर्मिती केंद्र पुणे-३ संस्थेकरीता Air Shower with Biometry खरेदी करणेसाठी दर पत्रके मागविण्याबाबत…

    12/02/2026 24/02/2026 पहा (1 MB)