बंद

    भूतकाळ दरपत्रक सूचना

    भूतकाळ फिल्टर करा दरपत्रक सूचना
    दरपत्रक सूचना
    Sr. No. शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख फाईल
    181 जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय कार्यालय-पालघर

    पशुवैद्यकीय चिकित्सालय व पशुवैद्यकीय संस्थांना आवश्यक औषध व यंत्र सामुग्री खरेदी करण्यासाठी दरपत्रके मागविण्याबाबत…

    12/01/2026 20/01/2026 पहा (2 MB)
    182 पशुवैद्यकीय जैवपदार्थ निर्मिती संस्था,औंध-पुणे

    हलके डिझेल तेल (LDO) दर आणि वाहतूक शुल्कासाठी दरपत्रके मागविण्याबाबत…

    13/01/2026 19/01/2026 पहा (988 KB)
    183 शासकीय गोठीत रेतमात्रा निर्मिती केंद्र, नागपुर

    प्रजननासाठी वापरण्यात येणाऱ्या Heavy Duty रबर मॅट पुरवठ्याबाबत दरपत्रक सादर करण्याबाबत.

    14/01/2026 27/01/2026 पहा (942 KB)
    184 शासकिय गोठीत रेतमात्रा निर्मिती केंद्र, नागपूर

    शासकिय गोठीत रेतमात्रा निर्मिती केंद्र, नागपूर येथील प्रयोगशाळेत वापरात असलेल्या उपकरणांची (AMC) ANNUAL MAINTENANCE CONTRACT करणे बाबत…

    19/01/2026 30/01/2026 पहा (246 KB)
    185 शासकीय पशुपैदास प्रक्षेत्र, ताथवडे-पुणे

    मुरघास भाडेदराने वाहतूक करण्याबाबत दरपत्रके सादर करण्याबाबत

    19/01/2026 27/01/2026 पहा (3 MB)
    186 शासकीय गोठीत रेतमात्रा निर्मिती केंद्र,खडकी-पुणे-३

    शासकीय गोठित रेतमात्रा निर्मिती केंद्र, खडकी, पुणे–३ येथील वाहनासाठी नवीन ए.सी. कॉम्प्रेसर बसविण्याकरिता दरपत्रके

    22/01/2026 02/02/2026 पहा (882 KB)
    187 शासकीय पशुपैदास प्रक्षेत्र, ताथवडे, पुणे-३३

    शासकीय पशुपैदास प्रक्षेत्र, ताथवडे कृषी विभाग शेतीसाठी उपयोगी स्वयंचलित २१०० लिटर क्षमतेच्या जीवामृत युनिट खरेदीसाठी दरपत्रके मागविण्याबाबत

    22/01/2026 29/01/2026 पहा (349 KB)
    188 पशुवैद्यकीय जैवपदार्थ निर्मिती संस्था, औंध-पुणे-७

    सहआयुक्त पशुसंवर्धन, जैव पदार्थ निर्मिती संस्था, औंध-पुणे येथील विषाणू व कुक्कुट विभागातील Chiller water pump या सयंत्राचे Servicing करणेकरीता दरपत्रके मिळणेबाबत

    27/01/2026 02/02/2026 पहा (804 KB)
    189 पशुवैद्यकीय जैवपदार्थ निर्मिती संस्था,औंध-पुणे-७

    सहआयुक्त पशुसंवर्धन, जैव पदार्थ निर्मिती संस्था, औंध-पुणे येथील विषाणू व कुक्कुट विभागातील Water Treatment Plant या सयंत्राचे Servicing करणेकरीता दरपत्रके मिळणेबाबत

    27/01/2026 02/02/2026 पहा (726 KB)
    190 शासकीय गोठीत रेतमात्रा निर्मिती केंद्र,खडकी-पुणे-३

    सन २०२५–२६ या कालावधीत प्रयोगशाळा विभागातील उपलब्ध उपकरणांचे वार्षिक कॅलिब्रेशन व व्हॅलिडेशन करण्यासाठी दरपत्रके मागविण्याबाबत…..

    27/01/2026 02/02/2026 पहा (2 MB)
    191 शासकीय गोठित रेतमात्रा निर्मिती केंद्र – नागपूर

    शासकिय गोठीत रेतमात्रा निर्मिती केंद्र, नागपूर येथे प्रयोगशाळे करीता MINI WATER BATH खरेदी करणेबाबत…

    28/01/2026 09/02/2026 पहा (132 KB)
    192 शासकीय गोठित रेतमात्रा निर्मिती केंद्र – नागपूर

    शासकिय गोठीत रेतमात्रा निर्मिती केंद्र नागपुर येथे विर्यमात्रा साठवणुक करण्यासाठी वापरात असलेल्या दोन नग OM ३२० मॉडेलचे बल्क सिमेन स्टोरेज कंटेनर व १. Jumbo – J-१२-१, २. OM – ३२०-१, ३. TA५५-४ या कंटेनर्स ची झाकण दुरुस्ती दुती करणे बाबत दरपत्रके….

    28/01/2026 09/02/2026 पहा (291 KB)