बंद

    भूतकाळ दरपत्रक सूचना

    भूतकाळ फिल्टर करा दरपत्रक सूचना
    दरपत्रक सूचना
    Sr. No. शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख फाईल
    133 महाराष्ट्र गोजातीय प्रजनन नियमन प्राधिकरण, औंध, पुणे

    सन 2025-26 या वित्तिय वर्षात लेखाविषयक व आयकर विभागाशी संबंधित कामांच्या अनुषंगाने दरपत्रके मागविणेबाबत

    21/08/2025 28/08/2025 पहा (982 KB)
    134 महाराष्ट्र गोजातीय प्रजनन नियमन प्राधिकरण, औंध, पुणे

    सन 2025 26 या वित्तीय वर्षात वैधानिक लेखापरीक्षण संबंधित कामांच्या अनुषंगाने दरपत्रके सादर करणे बाबत

    22/08/2025 28/08/2025 पहा (936 KB)
    135 पशुवैद्यकीय जैवपदार्थ निर्मिती संस्था, औंध, पुणे

    Cryogenic प्रिंटेड लेबल्स साठी दरपत्रके

    26/08/2025 29/08/2025 पहा (4 MB)
    136 भ्रुण प्रत्यारोपण प्रयोगशाळा, ताथवडे, पुणे

    आवश्यक मिडिया व कन्झुमेबल खरेदी करण्यासाठी दरपत्रके

    26/08/2025 01/09/2025 पहा (1 MB)
    137 पशुवैद्यकीय जैवपदार्थ निर्मिती संस्था, औंध, पुणे

    विषाणू व कुक्कुट विभागातील Automatic Liquid Vial Filling & Stoppering Machine यांचे वार्षिक देखभाल व दुरुस्ती करार करणेकरिता दरपत्रके

    29/08/2025 10/09/2025 पहा (1 MB)
    138 पशुवैद्यकीय जैवपदार्थ निर्मिती संस्था, औंध, पुणे

    विषाणू व कुक्कुट विभागातील Freeze Drying Machine यांचे वार्षिक देखभाल व दुरुस्ती करार (AMC) करणेकरिता दरपत्रके

    29/08/2025 10/09/2025 पहा (1 MB)
    139 पशुवैद्यकीय जैवपदार्थ निर्मिती संस्था, औंध, पुणे

    विषाणू व कुक्कुट विभागातील Automatic Liquid Vial Filling & Stoppering Machine यांचे वार्षिक देखभाल व दुरुस्ती करार (AMC) करणेकरिता दरपत्रके

    29/08/2025 10/09/2025 पहा (1 MB)
    140 शासकीय गोठीत रेतमात्रा निर्मिती केंद्र, खडकी, पुणे

    सन २०२५-२६ मध्ये प्रयोशाळा, गुणनियंत्रण व पशुधन विभागासाठी लागणारी रसायने, लॅब कन्झ्युमेबल्स, काच समान व इतर साहित्य खरेदी करणेसाठी दरपत्रके मागविणेबाबत

    02/09/2025 12/09/2025 पहा (2 MB)
    141 शासकीय गोठीत रेतमात्रा निर्मिती केंद्र, खडकी, पुणे

    संस्थेतील द्रवनत्रपात्रांची खराब झालेली झाकणे बदलणे करिता दरपत्रके मागविणेबाबत

    02/09/2025 12/09/2025 पहा (716 KB)
    142 जिल्हा उपआयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय, नागपूर

    नागपूर जिल्ह्यातील पशुवैद्यकीय संस्थाना द्रवनत्र व वीर्यमात्रा वाहतूक करणेसाठी खाजगी वाहतूक कंत्राटदाराचे वाहतूक दरपत्रक मागविणेबाबत

    01/09/2025 10/09/2025 पहा (1 MB)
    143 पशुवैद्यकीय जैवपदार्थ निर्मिती संस्था, औंध, पुणे

    सप्लीमेंट्स आणि औषधे यांसाठी दरपत्रके

    11/09/2025 17/09/2025 पहा (1 MB)
    144 पशुवैद्यकीय जैवपदार्थ निर्मिती संस्था, औंध, पुणे

    जीवाणू विभागातील Boiler No. Mr – 11334 या सयंत्राकरिता UPS खरेदी करणेकरिता दरपत्रके मिळणेबाबत

    11/09/2025 20/09/2025 पहा (561 KB)