बंद

    दरपत्रक सूचना

    भूतकाळ फिल्टर करा दरपत्रक सूचना
    दरपत्रक सूचना
    शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख फाईल
    केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय अभियान (National Livestock Mission) अंतर्गत कंत्राटी तत्वावर Veterinary Graduate या पदावर नेमणूक करण्याकरीता थेट मुलाखत घेण्याकरीता सूचना

    Call for interview

    13/03/2025 26/03/2025 पहा (567 KB)
    जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त नाशिक या कार्यालयाकरिता निरुपयोगी द्रवनत्रपात्रे लिलावाद्वारे विक्री करण्याबाबत सूचना

    nirlekhan

    12/03/2025 25/03/2025 पहा (2 MB)
    जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त अहिल्यानगर या कार्यालयाकरिता द्रवनत्र, रेतमात्रा द्रवनत्रपात्रे वाहतुकीकरिता दरपत्रके मागविणेबाबत

    Quotation call

    18/03/2025 25/03/2025 पहा (436 KB)
    जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त सिंधुदुर्ग या कार्यालयाकरिता द्रवनत्र, रेतमात्रा द्रवनत्रपात्रे वाहतुकीकरिता दरपत्रके मागविणेबाबत

    Transport of LN2 containers

    12/03/2025 21/03/2025 पहा (757 KB)
    पशुवैद्यकीय जैवपदार्थ निर्मिती संस्था पुणे या संस्थेसाठी बॉयलरसाठी देखभाल व दुरुस्ती करार करण्यासाठी दरपत्रक सूचना

    AMC of Boiler No. 17170

    13/03/2025 20/03/2025 पहा (574 KB)
    पशुवैद्यकीय जैवपदार्थ निर्मिती संस्था पुणे या संस्थेसाठी कुक्कुट व विषाणू लस उत्पादन प्रयोगशाळा आणि गुणवत्ता व चाचणीया clean room validation करण्यासाठी दरपत्रक सूचना

    Clean Room Validation

    13/03/2025 19/03/2025 पहा (191 KB)
    जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त हिंगोली या कार्यालयाकरिता निरुपयोगी, निर्लेखित केलेली द्रवनत्रपात्रे लिलावाद्वारे विक्री करणेबाबत

    निर्लेखन नोटिस

    03/03/2025 12/03/2025 पहा (230 KB)
    शासकीय गोठीत रेतमात्रा निर्मिती केंद्र, पुणे या संस्थेसाठी प्राप्त वळूंची वाहतूक करण्यासाठी दरपत्रके मागविणेबाबत

    Transport of bulls

    03/03/2025 10/03/2025 पहा (415 KB)
    रोग अन्वेषण विभाग, औंध, पुणे -६७ या संस्थेसाठी माध्यमे खरेदी करण्यासाठी दरपत्रके मागविणेबाबत

    Quotation calling notice for Media

    13/02/2025 21/02/2025 पहा (1,007 KB)
    रोग अन्वेषण विभाग, औंध, पुणे -६७ या संस्थेसाठी Primer probes खरेदी करण्यासाठी दरपत्रके मागविणेबाबत

    Quotation calling notice for Primer probe

    13/02/2025 21/02/2025 पहा (998 KB)
    रोग अन्वेषण विभाग, औंध, पुणे -६७ या संस्थेसाठी रसायने खरेदी करण्यासाठी दरपत्रके मागविणेबाबत

    Quotation calling notice for Chemicals

    13/02/2025 21/02/2025 पहा (2 MB)
    रोग अन्वेषण विभाग, औंध, पुणे -६७ या संस्थेसाठी consumables खरेदी करण्यासाठी दरपत्रके मागविणेबाबत

    Quotation calling notice for Consumables

    13/02/2025 21/02/2025 पहा (1 MB)