बंद

    भूतकाळ दरपत्रक सूचना

    भूतकाळ फिल्टर करा दरपत्रक सूचना
    दरपत्रक सूचना
    Sr. No. शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख फाईल
    97 जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, छत्रपती संभाजीनगर तर्फे द्रवनत्र वाहतूकी बाबत दरपत्रक सूचना

    जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, छत्रपती संभाजीनगर तर्फे द्रवनत्र वाहतूकी बाबत दरपत्रक सूचना

    19/06/2025 26/06/2025 पहा (878 KB)
    98 सहआयुक्त पशुसंवर्धन, जैव पदार्थ निर्मिती संस्था, औंध-पुणे

    सहआयुक्त पशुसंवर्धन, जैव पदार्थ निर्मिती संस्था, औंध-पुणे येथील विविध प्रयोगशाळेतील सयंत्रे व उपकरणांचे Validation & Calibration करणेकरीता दरपत्रके पाठविणेबाबत

    20/06/2025 05/07/2025 पहा (1 MB)
    99 जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, भंडारा – दरपत्रक सूचना

    भंडारा जिल्ह्यातील पशुवैद्यकीय संस्थाना द्रवनत्र पुरवठा व द्रवनत्रपात्रांच्या वाहतुकी करिता दरपत्रके मागविणेबाबत

    26/06/2025 03/07/2025 पहा (2 MB)
    100 जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, भंडारा – दरपत्रक सूचना 26/06/2025 03/07/2025 पहा (2 MB)
    101 जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, ठाणे – दरपत्रके मागविणे

    ठाणे जिल्ह्यातील पशुवैद्यकीय संस्थाना द्रवनत्र व रेतमात्रा पुरवठ्यासाठी वाहतुकीसाठी दरपत्रके मागविणेबाबत

    02/07/2025 08/07/2025 पहा (2 MB)
    102 जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समिती अकोला

    जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समिती अकोला अंतर्गत कापशी तालुका अकोला जिल्हा अकोला येथे भटक्या प्राण्याकरिता सेवाभावी तत्वावर निवारागृह चालविण्याकरिता अर्ज भरणेबाबत

    05/07/2025 15/07/2025 पहा (2 MB)
    103 प्रक्षेत्र व्यवस्थापक, शासकीय पशुपैदास प्रक्षेत्र, ताथवडे पुणे – दरपत्रक मागविणे

    शासकीय पशुपैदास प्रक्षेत्र, ताथवडे येथील नादुरुस्त ३० एच पी मोटारपंपाचे दुरुस्ती विषयक कामे करण्यासाठी दरपत्रक मागविणे

    04/07/2025 11/07/2025 पहा (5 MB)
    104 जिल्हा पशूसंवर्धन उपआयुक्त – परभणी – दरपत्रक

    जिल्हा पशूसंवर्धन उपआयुक्त – परभणी जिल्ह्यातील पशुवैद्यकीय संस्थान द्रवनत्र पुरवठा करण्यासाठी लिफाफा पद्धतीने दरपत्रक मागविणे

    04/07/2025 11/07/2025 पहा (2 MB)
    105 पशुवैद्यकीय जैवपदार्थ निर्मिती संस्था, औंध, पुणे-६७ – दरपत्रके

    पशुवैद्यकीय जैवपदार्थ निर्मिती संस्था, औंध, पुणे-६७.संस्थेतील बाष्पक क्र. MR-11334 च्या वार्षिक देखभाल दुरुस्ती करार (AMC) करणेकरिता दरपत्रके पाठविण्याबाबत.

    09/07/2025 19/07/2025 पहा (635 KB)
    106 जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र पेण, जि. रायगड- वाहतुक दरपत्रके

    रायगड जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यांना द्रवनत्र व रेतमात्रा पुरवठा करण्यासाठी वाहतुक दरपत्रक मागविणेबाबत

    09/07/2025 17/07/2025 पहा (1 MB)
    107 विभागीय व्यवस्थापक, शासकीय गोठित रेतमात्रा निर्मिती केंद्र, खडकी, पुणे – दरपत्रके

    शासकीय गोठित रेतमात्रा निर्मिती केंद्र, खडकी, पुणे या संस्थेतील प्रयोगशाळा विभागात वापरात असलेल्या निकॉन मायक्रोस्कोप ची दुरुस्तीकरीता (लॅम्प होल्डर व एक्स मुव्हमेंट गीअर खरेदी) व निकॉन मायक्रोस्कोपसाठी कॅमेरा खरेदी करणेकरीता दरपत्रके मिळणेबाबत.

    11/07/2025 19/07/2025 पहा (809 KB)
    108 जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालय, हिंगोली

    जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र हिंगोली सन 2025-2026 (01जुलै-2025 ते 30 जुन-2026) या कालावधी करिता द्रवनत्र व रेतमात्राची वहातुक करिता दरपत्रक करार पध्दतीने मागविण्यात येत आहेत.

    14/07/2025 21/07/2025 पहा (624 KB)