बंद

    दरपत्रक सूचना

    भूतकाळ फिल्टर करा दरपत्रक सूचना
    दरपत्रक सूचना
    शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख फाईल
    जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समिती अकोला

    जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समिती अकोला अंतर्गत कापशी तालुका अकोला जिल्हा अकोला येथे भटक्या प्राण्याकरिता सेवाभावी तत्वावर निवारागृह चालविण्याकरिता अर्ज भरणेबाबत

    05/07/2025 15/07/2025 पहा (2 MB) डाउनलोड
    जिल्हा पशूसंवर्धन उपआयुक्त – परभणी – दरपत्रक

    जिल्हा पशूसंवर्धन उपआयुक्त – परभणी जिल्ह्यातील पशुवैद्यकीय संस्थान द्रवनत्र पुरवठा करण्यासाठी लिफाफा पद्धतीने दरपत्रक मागविणे

    04/07/2025 11/07/2025 पहा (2 MB) डाउनलोड
    प्रक्षेत्र व्यवस्थापक, शासकीय पशुपैदास प्रक्षेत्र, ताथवडे पुणे – दरपत्रक मागविणे

    शासकीय पशुपैदास प्रक्षेत्र, ताथवडे येथील नादुरुस्त ३० एच पी मोटारपंपाचे दुरुस्ती विषयक कामे करण्यासाठी दरपत्रक मागविणे

    04/07/2025 11/07/2025 पहा (5 MB) डाउनलोड
    जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, ठाणे – दरपत्रके मागविणे

    ठाणे जिल्ह्यातील पशुवैद्यकीय संस्थाना द्रवनत्र व रेतमात्रा पुरवठ्यासाठी वाहतुकीसाठी दरपत्रके मागविणेबाबत

    02/07/2025 08/07/2025 पहा (2 MB) डाउनलोड
    सहआयुक्त पशुसंवर्धन, जैव पदार्थ निर्मिती संस्था, औंध-पुणे

    सहआयुक्त पशुसंवर्धन, जैव पदार्थ निर्मिती संस्था, औंध-पुणे येथील विविध प्रयोगशाळेतील सयंत्रे व उपकरणांचे Validation & Calibration करणेकरीता दरपत्रके पाठविणेबाबत

    20/06/2025 05/07/2025 पहा (1 MB) डाउनलोड
    जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, भंडारा – दरपत्रक सूचना

    भंडारा जिल्ह्यातील पशुवैद्यकीय संस्थाना द्रवनत्र पुरवठा व द्रवनत्रपात्रांच्या वाहतुकी करिता दरपत्रके मागविणेबाबत

    26/06/2025 03/07/2025 पहा (2 MB) डाउनलोड
    जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, भंडारा – दरपत्रक सूचना 26/06/2025 03/07/2025 पहा (2 MB) डाउनलोड
    जैव पदार्थ निर्मिती संस्था, औंध-पुणे

    जैव पदार्थ निर्मिती संस्था, औंध-पुणे येथील जिवाणू (Bacterial) विभागातील 160 KVA डी जी सेट Sr. No. 6H-5245/1200032 च्या दुरुस्तीकरिता दरपत्रके

    12/06/2025 30/06/2025 पहा (553 KB) डाउनलोड
    जैव पदार्थ निर्मिती संस्था, औंध-पुणे

    जैव पदार्थ निर्मिती संस्था, औंध-पुणे येथील जिवाणू (Bacterial) विभागातील 160 KVA डी जी सेट Sr. No. 6H-5245/1200173 च्या दुरुस्तीकरिता दरपत्रके

    12/06/2025 30/06/2025 पहा (518 KB) डाउनलोड
    जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, छत्रपती संभाजीनगर तर्फे द्रवनत्र वाहतूकी बाबत दरपत्रक सूचना

    जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, छत्रपती संभाजीनगर तर्फे द्रवनत्र वाहतूकी बाबत दरपत्रक सूचना

    19/06/2025 26/06/2025 पहा (878 KB) डाउनलोड
    सन 2025-26 या वर्षाकरिता वर्धा जिल्हयातील पशुवैद्यकीय संस्थांना द्रवनत्र पुरवठा व द्रवनत्रपत्राच्या वाहतुकीकरिता दरपत्रके मागविणे. 18/06/2025 25/06/2025 पहा (1,020 KB) डाउनलोड
    द्रवनत्र वाहतुक करून पुरवठा करणेसाठी दरपत्रक

    जळगाव जिल्हयातील पशुवैद्यकिय दवाखान्यांना द्रवनत्र वाहतुक करून पुरवठा करणेसाठी दरपत्रक.

    12/06/2025 22/06/2025 पहा (4 MB) डाउनलोड