बंद

    दरपत्रक सूचना

    भूतकाळ फिल्टर करा दरपत्रक सूचना
    दरपत्रक सूचना
    शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख फाईल
    जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालय, हिंगोली

    जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र हिंगोली सन 2025-2026 (01जुलै-2025 ते 30 जुन-2026) या कालावधी करिता द्रवनत्र व रेतमात्राची वहातुक करिता दरपत्रक करार पध्दतीने मागविण्यात येत आहेत.

    14/07/2025 21/07/2025 पहा (624 KB) डाउनलोड
    पशुवैद्यकीय जैवपदार्थ निर्मिती संस्था, औंध, पुणे-६७ – दरपत्रके

    पशुवैद्यकीय जैवपदार्थ निर्मिती संस्था, औंध, पुणे-६७.संस्थेतील बाष्पक क्र. MR-11334 च्या वार्षिक देखभाल दुरुस्ती करार (AMC) करणेकरिता दरपत्रके पाठविण्याबाबत.

    09/07/2025 19/07/2025 पहा (635 KB) डाउनलोड
    विभागीय व्यवस्थापक, शासकीय गोठित रेतमात्रा निर्मिती केंद्र, खडकी, पुणे – दरपत्रके

    शासकीय गोठित रेतमात्रा निर्मिती केंद्र, खडकी, पुणे या संस्थेतील प्रयोगशाळा विभागात वापरात असलेल्या निकॉन मायक्रोस्कोप ची दुरुस्तीकरीता (लॅम्प होल्डर व एक्स मुव्हमेंट गीअर खरेदी) व निकॉन मायक्रोस्कोपसाठी कॅमेरा खरेदी करणेकरीता दरपत्रके मिळणेबाबत.

    11/07/2025 19/07/2025 पहा (809 KB) डाउनलोड
    पशुवैद्यकीय जैवपदार्थ निर्मिती संस्था, औंध, पुणे-०७-दरपत्रक

    संस्थेतील विषाणू व कुक्कुट विभागातील संयंत्राकरिता आवश्यक असणाऱ्या सुटे भाग पुरवठा करणेकरिता दरपत्रके पाठविणेबाबत

    12/07/2025 19/07/2025 पहा (462 KB) डाउनलोड
    विभागीय व्यवस्थापक, शासकीय गोठित रेतमात्रा निर्मिती केंद्र, पुणे-३-दरपत्रके

    शासकीय गोठित रेतमात्रा निर्मिती केंद्र पुणे-३ या संस्थेकरीता स्लाईड वॉरमर विथ टेम्परेचर डिसप्ले खरेदी करणेसाठी दर पत्रके मागविण्याबाबत…

    14/07/2025 19/07/2025 पहा (995 KB) डाउनलोड
    विभागीय व्यवस्थापक, शासकीय गोठीत रेतमात्रा निर्मिती केंद्र,खडकी,पुणे-३- दरपत्रके

    शासकीय गोठीत रेतमात्रा निर्मिती केंद्र,खडकी,पुणे-३ या संस्थेकरिता pH meter खरेदी करणेसाठी दरपत्रके मिळणेबाबत

    14/07/2025 19/07/2025 पहा (997 KB) डाउनलोड
    जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र पेण, जि. रायगड- वाहतुक दरपत्रके

    रायगड जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यांना द्रवनत्र व रेतमात्रा पुरवठा करण्यासाठी वाहतुक दरपत्रक मागविणेबाबत

    09/07/2025 17/07/2025 पहा (1 MB) डाउनलोड
    जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समिती अकोला

    जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समिती अकोला अंतर्गत कापशी तालुका अकोला जिल्हा अकोला येथे भटक्या प्राण्याकरिता सेवाभावी तत्वावर निवारागृह चालविण्याकरिता अर्ज भरणेबाबत

    05/07/2025 15/07/2025 पहा (2 MB) डाउनलोड
    जिल्हा पशूसंवर्धन उपआयुक्त – परभणी – दरपत्रक

    जिल्हा पशूसंवर्धन उपआयुक्त – परभणी जिल्ह्यातील पशुवैद्यकीय संस्थान द्रवनत्र पुरवठा करण्यासाठी लिफाफा पद्धतीने दरपत्रक मागविणे

    04/07/2025 11/07/2025 पहा (2 MB) डाउनलोड
    प्रक्षेत्र व्यवस्थापक, शासकीय पशुपैदास प्रक्षेत्र, ताथवडे पुणे – दरपत्रक मागविणे

    शासकीय पशुपैदास प्रक्षेत्र, ताथवडे येथील नादुरुस्त ३० एच पी मोटारपंपाचे दुरुस्ती विषयक कामे करण्यासाठी दरपत्रक मागविणे

    04/07/2025 11/07/2025 पहा (5 MB) डाउनलोड
    जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, ठाणे – दरपत्रके मागविणे

    ठाणे जिल्ह्यातील पशुवैद्यकीय संस्थाना द्रवनत्र व रेतमात्रा पुरवठ्यासाठी वाहतुकीसाठी दरपत्रके मागविणेबाबत

    02/07/2025 08/07/2025 पहा (2 MB) डाउनलोड
    सहआयुक्त पशुसंवर्धन, जैव पदार्थ निर्मिती संस्था, औंध-पुणे

    सहआयुक्त पशुसंवर्धन, जैव पदार्थ निर्मिती संस्था, औंध-पुणे येथील विविध प्रयोगशाळेतील सयंत्रे व उपकरणांचे Validation & Calibration करणेकरीता दरपत्रके पाठविणेबाबत

    20/06/2025 05/07/2025 पहा (1 MB) डाउनलोड