बंद

    दरपत्रक सूचना

    भूतकाळ फिल्टर करा दरपत्रक सूचना
    दरपत्रक सूचना
    शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख फाईल
    पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय सांगली

    संस्थेकरिता व जिल्ह्यातील सर्व शासकीय पशुवैद्यकीय संस्थांना कृत्रिम रेतनासाठी आवश्यक असलेल्या द्रवनत्र व गो.रे. मात्रा जिल्ह्यात अथवा जिल्ह्याबाहेर वाहतूकी करिता आवश्यक वाहन दरकराराद्वारे उपलब्ध होणेकरिता दरपत्रक मागविणेबाबत…

    11/12/2025 18/12/2025 पहा (448 KB)
    पशुवैद्यकीय जैवपदार्थ निर्मिती संस्था औंध- पुणे

    विषाणू व कुक्कुट विभागातील Vial Labelling & Printing machine यांचे वार्षिक देखभाल व दुरुस्ती करार (AMC) करणेकरीता दरपत्रके मिळणेबाबत

    08/12/2025 18/12/2025 पहा (2 MB)
    पशुवैद्यकीय जैवपदार्थ निर्मिती संस्था औंध- पुणे

    विषाणू व कुक्कुट विभागातील Automatic Linear Tunnel Vial Washing Machine AMC यांचे वार्षिक देखभाल व दुरुस्ती करार (AMC) करणेकरीता दरपत्रके मिळणेबाबत

    08/12/2025 18/12/2025 पहा (2 MB)
    शासकीय गोठीत रेतमात्रा निर्मिती केंद्र -पुणे

    संस्थेतील पशुधन/ प्रयोगशाळा विभागासाठी लागणारे औषधे खरेदी करण्याकरिता दरपत्रके मागविण्याबाबत

    10/12/2025 17/12/2025 पहा (627 KB)
    शासकिय गोठीत रेतमात्रा निर्मिती केंद्र, नागपूर

    प्रयोगशाळेतील CENTRAL AIR HANDLING UNIT- SPLIT A.C., व इतर ३ A.C. दुरुस्ती करीता खुल्या बाजारातून दरपत्रके मागविणे बाबत.

    03/12/2025 15/12/2025 पहा (145 KB)
    शासकीय पशुपैदास प्रक्षेत्र,हेटीकुंडी,वर्धा

    20.80 हेक्टर क्षेत्रातील गवत कापणी, पेंड्या बांधणी, गोदामापर्यंत वाहतूक व टनप्रमाणे साठवणुकीसाठी कापलेल्या गवताचा प्रति टन दरपत्रके मागणीबाबत.

    24/11/2025 28/11/2025 पहा (344 KB)
    शासकीय गोठित रेतमात्रा निर्मिती केंद्र, खडकी, पुणे-०३

    प्रयोगशाळा विभागातील मिलीपोअर सिस्टीम या संयंत्राचा वार्षीक देखभाल करार करणेकरीता दर पत्रके मिळणेबाबत…

    15/11/2025 24/11/2025 पहा (2 MB)
    पशुवैद्यकीय जैवपदार्थ निर्मिती संस्था,औंध, पुणे

    विषाणू व कुक्कुट विभागातील Freeze Drying machine या सयंत्राकरीता सुटे भाग खरेदी करणेकरीता दरपत्रके मिळणेबाबत

    13/11/2025 22/11/2025 पहा (1 MB)
    पशुवैद्यकीय जैवपदार्थ निर्मिती संस्था- औंध पुणे

    विषाणू व कुक्कुट विभागातील AIR HANDLING UNIT या सयंत्राचे Servicing करणेकरीता दरपत्रके मिळणेबाबत

    06/11/2025 14/11/2025 पहा (820 KB)
    पशुवैद्यकीय जैवपदार्थ निर्मिती संस्था- औंध पुणे

    विषाणू व कुक्कुट विभागातील Refrigerator, Deep Freezer, Co2 Incubator & BOD Incubator या सयंत्राचे सुटे भाग खरेदी करणेकरीता दरपत्रके मिळणेबाबत

    06/11/2025 13/11/2025 पहा (817 KB)
    जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तालय, ठाणे

    प्रयोगशाळेला आवश्यक रसायने, किट्स व सामुग्री खरेदी करणेसाठी दरपत्रक मिळणे बाबत

    04/11/2025 11/11/2025 पहा (421 KB)
    जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तालय, ठाणे

    हत्यारे व यंत्रसामुग्री खरेदी करणेसाठी दरपत्रक मिळणे बाबत

    04/11/2025 11/11/2025 पहा (410 KB)