बंद

    निविदा सूचना

    भूतकाळ फिल्टर करा निविदा सूचना
    निविदा सूचना
    शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख फाईल
    पशुसंवर्धन आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.

    पशुसंवर्धन विभागांतर्गत संस्थांना आवश्यक औषधी व सर्जिकल बाबी खरेदी करण्याच्या अनुषंगाने संख्या करार करण्यासाठी ई-निविदा

    11/02/2026 06/03/2026 पहा (369 KB)
    पशुसंवर्धन आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.

    पशुसंवर्धन विभागांतर्गत संस्थांना आवश्यक औषधी खरेदी करण्याच्या अनुषंगाने ई-निविदा

    11/02/2026 05/03/2026 पहा (373 KB)
    महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ, नागपूर

    सन 2025-26 करीता OPU-IVF व ET प्रयोगशाळा उपकरणांचा पुरवठा व प्रतिष्ठापन (Supply & Installation) करण्यासाठी पात्र व नोंदणीकृत उत्पादक / अधिकृत वितरक / पुरवठादार यांच्याकडून ई-निविदा (E-Tender) मागविण्याबाबत

    10/02/2026 03/03/2026 पहा (2 MB)
    महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ – नागपूर

    २०२५-२६ वर्षासाठी मोबाईल व्हॅन विथ ओपीयू-आयव्हीएफ आणि ईटी लॅब उपकरणे पुरवठा करण्यासाठी ई-निविदा

    13/02/2026 27/02/2026 पहा (52 KB)
    पशुवैद्यकीय जैवपदार्थ निर्मिती संस्था,औंध-पुणे-७

    २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी प्लास्टिक वेअर्स खरेदीसाठी ई-निविदा सूचना

    14/02/2026 20/02/2026 पहा (683 KB)
    पशुवैद्यकीय जैवपदार्थ निर्मिती संस्था,औंध-पुणे-७

    २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी उपकरणे आणि साधने खरेदीसाठी ई-निविदा सूचना

    14/02/2026 20/02/2026 पहा (870 KB)
    पशुवैद्यकीय जैवपदार्थ निर्मिती संस्था,औंध-पुणे-७

    २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी ग्लासवेअर पुरवठ्यासाठी ई-निविदा सूचना

    14/02/2026 20/02/2026 पहा (1,005 KB)
    पशुवैद्यकीय जैवपदार्थ निर्मिती संस्था,औंध-पुणे-७

    २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी उपभोग्य वस्तू खरेदीसाठी ई-निविदा सूचना

    14/02/2026 20/02/2026 पहा (965 KB)
    पशुसंवर्धन आयुक्तालय औंध- पुणे

    केंद्र पुरस्कृत पशुवारोग्य व रोग नियंत्रण कार्यक्रम व मुख्यमंत्री पशुवारोग्य योजना अंतर्गत मनुष्यबळ बाह्यस्रोताद्वारे उपलब्ध करून घेण्यासाठी ई-निविदा मागविण्याबाबत.

    16/01/2026 06/02/2026 पहा (717 KB)
    महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ, नागपूर

    2025-26 ते 2027-28 या कालावधीसाठी पशुधन विमा दर करारासाठी ई-निविदा

    03/01/2026 27/01/2026 पहा (931 KB)
    महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ, नागपूर

    2025-26 साठी एलएन कंटेनरच्या पुरवठ्यासाठी ई-निविदेसाठी सूचना

    29/12/2025 19/01/2026 पहा (237 KB)
    पशुसंवर्धन आयुक्तालय व दुग्धव्यवसाय औंध, पुणे-६७

    बीड जिल्ह्यातील परळी-वैजनाथ येथे राष्ट्रीय स्तरावरील पशुधन प्रदर्शन आयोजित करण्यासाठी ई-निविदा सूचना

    15/12/2025 05/01/2026 पहा (288 KB)