बंद

    दरपत्रक सूचना

    भूतकाळ फिल्टर करा दरपत्रक सूचना
    दरपत्रक सूचना
    शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख फाईल
    जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय कार्यालय-पालघर

    पशुवैद्यकीय चिकित्सालय व पशुवैद्यकीय संस्थांना आवश्यक औषध व यंत्र सामुग्री खरेदी करण्यासाठी दरपत्रके मागविण्याबाबत…

    12/01/2026 20/01/2026 पहा (2 MB)
    पशुवैद्यकीय जैवपदार्थ निर्मिती संस्था,औंध-पुणे

    हलके डिझेल तेल (LDO) दर आणि वाहतूक शुल्कासाठी दरपत्रके मागविण्याबाबत…

    13/01/2026 19/01/2026 पहा (988 KB)
    पशुवैद्यकीय जैवपदार्थ निर्मिती संस्था,औंध, पुणे

    जिवाणू विभागातील Ferementer Facility या सयंत्राच्या दुरुस्ती करणेकरीता दरपत्रके मिळणेबाबत

    08/01/2026 14/01/2026 पहा (2 MB)
    पशुवैद्यकीय जैवपदार्थ निर्मिती संस्था,औंध, पुणे

    जिवाणू विभागातील Ferementer Facility या सयंत्राच्या दुरुस्ती करणेकरीता दरपत्रके मिळणेबाबत

    08/01/2026 14/01/2026 पहा (3 MB)
    जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र, पालघर

    २०२५–२६ साठी द्रव नत्र खरेदीबाबत दरपत्रके सादर करण्याबाबत

    26/12/2025 01/01/2026 पहा (184 KB)
    पशुवैद्यकीय जैवपदार्थ निर्मिती संस्था औंध-पुणे

    जिवाणू विभागातील Bacterial Lab Section याकरीता HEPPA FILTERS खरेदी करणेकरीता दरपत्रके मिळणेबाबत

    12/12/2025 23/12/2025 पहा (983 KB)
    पशुवैद्यकीय जैवपदार्थ निर्मिती संस्था औंध-पुणे

    जिवाणू विभागातील Ferementer या सयंत्राचे वार्षिक देखभाल व दुरुस्ती करार (AMC) करणेकरीता दरपत्रके मिळणेबाबत

    12/12/2025 20/12/2025 पहा (3 MB)
    पशुवैद्यकीय जैवपदार्थ निर्मिती संस्था औंध-पुणे

    जिवाणू विभागातील Botteling unit या सयंत्राचे वार्षिक देखभाल व दुरुस्ती करार (AMC) करणेकरीता दरपत्रके मिळणेबाबत

    12/12/2025 20/12/2025 पहा (3 MB)
    भृणप्रत्यारोपण प्रयोगशाळा, ताथवडे

    भृणप्रत्यारोपण प्रयोगशाळा, ताथवडे या संस्थेसाठी आवश्यक यंत्रसामग्री व साहित्य खरेदी करण्यासाठी खुल्या बाजारातून दरपत्रके मागविण्याबाबत.

    09/12/2025 19/12/2025 पहा (1 MB)
    पशुवैद्यकीय जैवपदार्थ निर्मिती संस्था औंध-पुणे

    जिवाणू विभागातील Electrical Spares खरेदी करणेकरीता दरपत्रके मिळणेबाबत

    12/12/2025 19/12/2025 पहा (1 MB)
    पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय सांगली

    संस्थेकरिता व जिल्ह्यातील सर्व शासकीय पशुवैद्यकीय संस्थांना कृत्रिम रेतनासाठी आवश्यक असलेल्या द्रवनत्र व गो.रे. मात्रा जिल्ह्यात अथवा जिल्ह्याबाहेर वाहतूकी करिता आवश्यक वाहन दरकराराद्वारे उपलब्ध होणेकरिता दरपत्रक मागविणेबाबत…

    11/12/2025 18/12/2025 पहा (448 KB)
    पशुवैद्यकीय जैवपदार्थ निर्मिती संस्था औंध- पुणे

    विषाणू व कुक्कुट विभागातील Vial Labelling & Printing machine यांचे वार्षिक देखभाल व दुरुस्ती करार (AMC) करणेकरीता दरपत्रके मिळणेबाबत

    08/12/2025 18/12/2025 पहा (2 MB)